मनीषा दांडगेचा ‘खडतर प्रवास, जिद्द आणि यश’
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदाची निवड 2013 मध्ये झाली. 2014 मध्ये पोस्टींग मिळाली. परंतु ‘झोपडपट्टीतील तरूणी झाली उपजिल्हाधिकारी’ अशा आशयाचा मजकूर तरूणांना अजूनही फेसबुक, न्यूज वेब पोर्टल अन् व्हॉटसअॅपद्वारे प्रेरीत करत आहे.